Product Description

पुस्तकाचे नांव : अंधारकैद आणि इतर एकांकिका
लेखकाचे नांव : पराग घोंगे
प्रकार : नाटक/एकांकिका

किंमत : 110 रु. andharkaid aani itar ekankika
पृष्ठ संख्या : 117 parag ghonge
प्रकाशन दिनांक : 6 आॅगस्ट 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
पराग घोंगे यांच्या एकांकिका सायंकालीन प्रार्थनांसारख्या उत्कट आणि चिंतनशील प्रहरांसारख्या मूलभूत आहेत. जगण्यातले कितीतरी कूट प्रश्न आणि अस्तित्वाची कितीतरी रहस्ये या एकांकिकांमधून सहज प्रकट होत जातात.