Product Description

पुस्तकाचे नांव : अनागोंदीच्या नोंदी
लेखकाचे नांव : वर्षा ढोके सय्यद
प्रकार : कविता
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 124
पहिली आवृत्ती : 16 जुलै 2019 (गुरुपौर्णिमा)

अविवेकाच्या, असहिष्णूतेच्या, अविचाराच्या नव्या लेखक कलावंताची आज जी गरज आहे ती गरज वर्षा ढोके सय्यद यांचा हा ‘अनागोंदीच्या नोंदी’ हा कविता  संग्रह.