-20%
,

अभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : अभंगवाणी श्री तुकयाची (संत तुकारामांचे १०१ अभंग)
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. गणेश मालधुरे
प्रकार : संत साहित्य
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 138
पहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2019 (गुढीपाडवा)

120.00  150.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : अभंगवाणी श्री तुकयाची (संत तुकारामांचे १०१ अभंग) Abhangwani Shree Tukayachi (Sant Tukaramanche 101 Abhang)
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. गणेश मालधुरे Prof. Dr. Ganesh Maldhure
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 138
पहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2019 (गुढीपाडवा)

कोणतेही पीठ किंवा मठ स्थापन न करता जगद्गुरू ही पदवी मिळालेली संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील पहिले संत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत तुकोबांचे स्थान कळसाचे आहे. त्यांच्या पश्चात लगेच झालेले संत निळोबा यांनी वारकरी परंपरेचे निरुपण करताना जगद्गुरुत्वाचा मान संत तुकारामांना दिला आहे. तुकारामांची गाथा महाराष्ट्रात ‘पाचवा वेद’ म्हणून मान्यता पावली आहे. तुकोबांचे अभंग लोकांच्या मनीमानसी रुजले आहेत.

अलीकडे काही अभ्यासक तुकोबांना मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी मानतात. तुकोबा मराठी वाङ्मयातील एक असे शिखर आहे की, या शिखराचे ‘भक्तिमार्गप्रदीप’कार ल.रा. पांगारकर किंवा आधुनिक कवी दिलीप चित्रे यांना सारखेच आकर्षण आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “अभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)”

There are no reviews yet.