Product Description

पुस्तकाचे नांव : अल्पमोली-बहुगुणी-औषध : तुळस Tulas
लेखकाचे नांव : डाॅ. विनायक गो. दुर्गे Vinayak Go. Durge
पृष्ठ संख्या : 24
किंमत : 25 रु
प्रकाशन दिनांक : 11 फेब्रुवारी 2016
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशक : ख्याती प्रकाशन
पुस्तकाच्या आतील माहिती :
स्वयं-चिकित्सा’ मालेतील प्रस्तुत पुस्तिकेतून ‘अल्पमोली परंतु बहुगुणी अशा तुळस’ ह्या उपयुक्त वनस्पतीचा सामान्य परिचय वाचकांना करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व परिचित अशा तुळशीपासून बनविलेल्या औषधांचा उपयोग वाचकांनी करून आरोग्य सुधारावे, ही सदिच्छा!