Product Description

पुस्तकाचे नांव : अस्तोदय Astoday
लेखकाचे नांव : डॉ. सुनीता कावळे Dr. Sunita Kavle
प्रकार : कथा
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 180
पहिली आवृत्ती : 9 जुलै 2017 (गुरुपौर्णिमा)

वास्तवेशी नाते सांगणाऱ्या आणि बहुतांशी स्त्रीवादी असणाऱ्या या कथा स्त्री जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधीत असून त्या परिस्थितीतील स्त्री शक्तीच्या वाटचालीवर प्रकाश टाकतात. तसेच आधुनिक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडतात.