-20%

आंधळ्या गरुडाच्या छायेत

(1 customer review)

पुस्तकाचे नांव : आंधळ्या गरुडाच्या छायेत
लेखकाचे नांव : श्रीकांत मुळे
प्रकार : कादंबरी
किंमत :  250 रु
पहिली आवृत्ती : 2 जानेवारी 2018

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : आंधळ्या गरुडाच्या छायेत Aandhalya Garudachya Chhayet
लेखकाचे नांव : श्रीकांत मुळे Shrikant Mooley
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 170
पहिली आवृत्ती : 2 जानेवारी 2018

अफ्लूएन्झाने ग्रासलेले आणि समाजस्वास्थ्याला घातक असलेले हे रोगी, ‘स्वर्ग’ प्राप्त करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कशी कुऱ्हाड मारुन घेतात याचे प्रदीर्घ विवेचन ज्ञानेश्वरीच्या ९ व्या अध्यायात आढळते. श्रीज्ञानेश्वर त्यांना आंधळ्या गरुडाची उपमा देतात.  अशाच एका ‘आंधळ्या’ गरुडाची आणि त्याच्या छायेत घुसमटणाऱ्या त्याच्या अर्धांगिनीची ही विदारक कथा.

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Add a review

 1. अक्षय मोरे, परभणी (store manager)

  वेगळ्या विषयां वरची कादंबरी आहे. आवडली.

  अक्षय मोरे, परभणी

  Was this review helpful to you?
  Yes
  No

SHOPPING CART

close