-20%
, ,

आदिवासी कादंबरी आशय आणि अभिव्यक्ती


पुस्तकाचे नांव :  आदिवासी कादंबरी आशय आणि अभिव्यक्ती     
लेखकाचे नांव : डॉ. सुलतान पवार  
प्रकार : समीक्षा
पृष्ठसंख्या : 234
किंमत :  550 रु
पहिली आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

440.00  550.00 

पुस्तकाचे नांव :  आदिवासी कादंबरी आशय आणि अभिव्यक्ती   Adiwasi Kadambari : Ashay Ani Abhivyakti  
लेखकाचे नांव : डॉ. सुलतान पवार Dr. Sultan Pawar 
प्रकार : समीक्षा
पृष्ठसंख्या : 234
किंमत :  550 रु
पहिली आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

आदिवासी कादंबऱ्यांची विस्तृत स्वरूपात निरीक्षणे नोंदविणारे लेखही या ग्रंथाच्या विषयाची पृष्टी देणारे आहेत. या लेखांमधून प्रत्येक कादंबरीचे मोडक्यात कथानक सांगून कादंबरीच्या आशय व अभिव्यक्तीवर प्रकाश टाकला आहे. कादंबरीत आदिवासीच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे दर्शनही घडते, माचे तपशिलात जाऊन विश्लेषण केलेले आहे. निसर्ग हा तर आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. त्यामुळे कादंबरीत लेखकाने निवडलेल्या प्रदेशातील किंवा परिसरातील निसर्गाची विविध रूपे, त्याचा तेथील लोकजीवनावरचा प्रभाय यांचा सखोल चिंतनातून अधोरेखित केला आहे. आदिवासीच्या भाषेतील वैविध्य, त्यांचे वेगळेपण याचीही नोंद या लेखांमधून घेतलेली आहे. यामुळे एकूण आदिवासी कादंबरीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये अभ्यासकांच्या लक्षात येऊ शकतात.

आदिवासी साहित्याची अजूनही फारशी समीक्षा झालेली नाही, अशा काळात व परिस्थितीत प्रस्तुतचा ‘आदिवासी कादंबरी आशय आणि अभिव्यक्ती’ हा ग्रंथ अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरावा असाच आहे, विशेषतः जीवनाचा व्यापक पट मांडणाऱ्या कादंबरी प्रकाराचा अभ्यास नोंदवणारा आहे. एकूणच आदिवासी समीक्षेच्या क्षेत्रात निश्चित मौलिक भर टाकणारा आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.