-20%

आर्त अनावर अस्वस्थ मनाच्या नोंदी


पुस्तकाचे नांव : आर्त अनावर अस्वस्थ मनाच्या नोंदी
लेखकाचे नांव : आशुतोष अडोणी
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 148
किंमत : 200 रु
पहिली आवृत्ती : 5 जून  2015
प्रकाशक : विजय प्रकाशन

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव : आर्त अनावर अस्वस्थ मनाच्या नोंदी Aart Anavar
लेखकाचे नांव : आशुतोष अडोणी Aashutosh Adoni
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 148
किंमत : 200 रु
पहिली आवृत्ती : 5 जून  2015
प्रकाशक : विजय प्रकाशन

आशुतोष अडोणी यांचे हे पुस्तक वाचताना मला एखादा ज्ञानकोश वाचत आहोत, असं वाटत होतं. अगणित विषय, अगणित संदर्भ, अगणित व्यक्ती, त्यांच्या जिवनखुणा, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आठवणी, किस्से, कविता, श्लोक यांचे सहजसुंदर दाखले त्यांच्या लेखनात येत जातात. त्यामुळे त्यांचं हे स्तंभलेखन एकीकडे आपल्याला गुंतवून ठेवतं नि दुसरीकडे ते समृध्द करत जातं.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “आर्त अनावर अस्वस्थ मनाच्या नोंदी”

There are no reviews yet.