-20%
,

आर्त अनावर


पुस्तकाचे नांव : आर्त अनावर – अस्वस्थ अन आश्वस्त करणाऱ्या मनातील नोंदी
लेखकाचे नांव : आशुतोष अडोणी
प्रकार : संकीर्ण, वैचारिक, ललित
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती : 23  नोव्हेंबर 2017

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : आर्त अनावर : अस्वस्थ अन आश्वस्त करणाऱ्या मनातील नोंदी Aart Anavar : Aswasth Aan Aashwast Karnarya Manatil Nondi
लेखकाचे नांव : आशुतोष अडोणी  Ashutosh Adoni
प्रकार : संकीर्ण, वैचारिक, ललित
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 165
पहिली आवृत्ती : 23  नोव्हेंबर 2017

अगणित विषय, अगणित संदर्भ, अगणित व्यक्ति, त्यांच्या जीवनखुणा, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आठवणी, किस्से, कविता, श्लोक यांचे सहजसुंदर दाखले वाचताना आपण एखादा ज्ञानकोश वाचत आहोत असे सतत वाटत राहते. त्यामुळे एकीकडे हे लेखन आपल्याला गुंतवून ठेवतं नि दुसरीकडे ते समृद्ध करत जातं.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “आर्त अनावर”

There are no reviews yet.

SHOPPING CART

close