-20%
,

उध्वस्त आशियाना 

(3 customer reviews)

पुस्तकाचे नांव : उध्वस्त आशियाना 
लेखकाचे नांव : सलीम 

अनुवादित :  कमलाकर धारप  

किंमत : 300 रु

प्रकार : चरित्र – आत्मचरित्र
पृष्ठ संख्या : 207
पहिली आवृत्ती : 23  जुलै  2021

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव : उध्वस्त आशियाना  Udhvasta Aashiyana
लेखकाचे नांव : सलीम Saleem

अनुवादित :  कमलाकर धारप Kalmakar Dharap 

किंमत : 300 रु

प्रकार : चरित्र – आत्मचरित्र
पृष्ठ संख्या : 207
पहिली आवृत्ती : 23  जुलै  2021

या कादंबरीचा मराठीतून अनुवाद करणारे कमलाकर धारप हे मराठीतील कथालेखक व पत्रकारही आहेत. त्यांचे दोन कथासंग्रह, दोन कादंबर्‍या, तीन बालसाहित्याची पुस्तके, आणि पाच अनुवादित पुस्तके एवढे प्रकाशित साहित्य आहे.

सय्यद सलीम हे हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेले तेलगु लेखक आहेत. त्यांच्या २५ कादंबर्‍या, २५० लघुअकथा आणि १०० हून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

 

 

Based on 3 reviews

5.0 overall
2
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

 1. विनोद ओक , पुणे (store manager)

  या कादंबरी मुळे माझ्या मनातील मुस्लिम समाजाविषयीचा आकस कमी झाला

  विनोद ओक , पुणे

  (1) (0)
 2. सारंग करमरकर , सांगली (store manager)

  मुस्लिम समाजाविषयी बरीच माहिती नव्याने कळली.

  सारंग करमरकर , सांगली

  (0) (0)
 3. विजय मेने, कल्याण (store manager)

  स्वत:च्या समाजातील घातक प्रथा निर्भयाणे मांडणारा लेखक व ही कादंबरी. सलाम !

  विजय मेने, कल्याण

  (0) (0)