Product Description

पुस्तकाचे नांव : उपनिषदे सांगती कथा Upnishde Sangti Kathaa
लेखकांचे नाव  : प्रा. डॉ. सौ. शैलजा रानडे Pra. Dr. Sou. Shailja Rande 
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 84
किंमत : 100 रु
पहिली आवृत्ती : 2 जाने 2019
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

उपनिषदे म्हणजे वैदिक साहित्यरूपी सागरातील अनमोल रत्ने आहेत. ह्या उपनिषदामध्ये गहन तत्वांचे सरळ पद्धतीने विवेचन करण्यासाठी विविध कथांचा वापर केला आहे. ह्या कथा केवळ मनोरंजक नाहीत तर उपदेशमूलक आहेत. म्हणूनच ह्या कथा मनाची शुद्धी व ज्ञानाची वृद्धी करतात.