Product Description

पुस्तकाचे नांव : उरस्कल Urskal
लेखकाचे नांव : पितांबर कोडापे Pitambar Kodape
प्रकार : कविता
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 85
पहिली आवृत्ती : 15 नोव्हेंबर 2012

पितांबर कोडापे यांची कविता म्हणजे एका सत् शिल आणि निर्मळ मनाची उर्मी आहे. संस्कृतीच्या पंखांनी उड्डाण भरणाऱ्या पहाडी पाखरांची किलबिल, व्यवस्थेच्या निर्दयी जाळ्यात अडकलेल्या अगतिकतेची गहराई, शकोट्यांची उब पांघरून निद्राधीन झालेले रानगर्भ, दैन्य-दारिद्र्याच्या बेहिशेबी चुकारयाने ओसरलेली पहाडांची निळाई हे सर्व या कवितेचे विषय आहेत.