Product Description

पुस्तकाचे नांव : एक लेखक खर्च झाला
लेखकाचे नांव : राजन खान rajan khan
प्रकार : कादंबरी ek lekhak kharch zala
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 135
प्रकाशन दिनांक : 1 मे 2008
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती : जगभरातल्या अनेक क्षेत्रांमध्ये राबणाऱ्या, अनेक माणसांच्या गोष्टी आपण वाचतो. जगात महत्त्वाच्या असणाऱ्या मराठी नावाच्या एका भाषेतल्या, प्रांतातल्या, त्याच भाषेच्या साहित्यक्षेत्रात आपलं संपूर्ण आयुष्य घालणाऱ्या एका लेखकाची ही गोष्ट.