पुस्तकाचे नांव : एक होते…मी ! (भाग पहिला) (आत्मनिवेदनात्मक प्रकटचिंतन) Ek Hote Mee|(Bhag Pahila) (Aatmnivednatmak Prakatchintan)
लेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे Dr. Bharti Sudame
प्रकार : आत्मचरित्र
पृष्ठसंख्या : ४३५
किंमत : ९०० रु
पहिली आवृत्ती : ३० मार्च २०२५
प्रकाशक : विजय प्रकाशन
याआधी वाचलेल्या बायकांच्या आत्मनिवेदनात आणि या लेखनातला धागा म्हणजे एक टोक लक्ष्मीबाई टिळकांचं… आणि दुसरं टोक थेट भारती सुदामे यांच. हातात. आपलं आत्मनिवेदन सरसकट कुणालाही सांगायला मोठेपण लागतं. मनाचा खुलेपणा लागतो स्वतःशी प्रामाणिक आणि प्रांजळ असल्याशिवाय असे आर्त लेखन होणे नाही.
एक प्रांजळ आत्मचरित्र
There are no reviews yet.