Product Description

पुस्तकाचे नांव : ओ-पाॅझिटिव्ह O-Positive
लेखकाचे नांव : विजया राजाध्यक्ष Vijaya Rajadhyaksha
प्रकार : कथा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 190
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2016

वेगवेगळी आशयसूत्रे असलेल्या या काही कथांत केंद्रस्थानी आहे ती स्त्रीच, आणि तिची मानसिकता, द्वंद्वे व ताण, आणि यथावकाश होणारा त्यांचा निरासही. या कथांत जो मुलभूत दृष्टीकोन आहे, तो म्हणजे जीवनाकडे सकारात्मक नजरेने पहा. आभ्रे येतात आणि जातात पुन्हा आभाळ स्वच्छ होते हे मनात बिंबवून स्वतःला सांगत रहा बी पाॅझिटिव्ह !