-20%
, ,

कणस्वर -वर्ज्यस्वर


पुस्तकाचे नांव :  कणस्वर -वर्ज्यस्वर   
लेखकाचे नांव : डॉ. मदन कुलकर्णी
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 94
किंमत :  200 रु
पहिली आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव :  कणस्वर -वर्ज्यस्वर  Kanswar-Varjyaswar 
लेखकाचे नांव : डॉ. मदन कुलकर्णी Dr. Madan Kulkarni
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 94
किंमत :  200 रु
पहिली आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

कुलकर्णी, मदन पांडुरंग समीक्षक, संशोधक २६ जून १९४२ डॉ. मदन कुलकर्णी यांचा जन्म महाराष्ट्रात, नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर या गावी झाला, त्यांचे शिक्षण भिवापूर (जि. नागपूर) व नागपूर येथे झाले. बिंझाणी नगर महाविद्यालयातून ते १९६२ साली बी.ए. झाले. बहिःशाल विद्यार्थी म्हणून त्यांनी मराठी व राज्यशास्त्र विषय घेऊन अनुक्रमे १९६५ व १९६७ मध्ये एम.ए. पदवी संपादन केली. ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले, त्याच भिवापूर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत तीन वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले व नंतर श्री. बिंझाणी नगर महाविद्यालयात ते प्राध्यापकी करीत असताना १९८० साली मराठी विषयात पीएच्. डी. व १९९३ मध्ये त्याच विषयात डी. लिट्. चे मानकरी झाले. अध्यापन काळातील ३१ वर्षे पदवी वर्गाचे, २० वर्षे स्नातकोत्तर वर्गाचे व १६ वर्षे एम. फिल. च्या वर्गाचे अध्यापन केले. श्री. कुलकर्णी पदव्युत्तर विभाग प्रमुख पदावर नागपूर विद्यापीठात सहा वर्षे कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्राप्त झाली. डॉ. कुलकर्णी यांनी एम. फिल. च्या शोध प्रबंधासाठी ४५ जणांना मार्गदर्शन केले. ३० जून २००२ रोजी ते निवृत्त झाले. डॉ. मदन कुलकर्णी यांच्या स्वतंत्र ग्रंथलेखनातील मराठी प्रादेशिक कादंबरी’ (१९८४), मुक्तिबोधांची कविता’ (१९९२), दलित जाणिवेच्या कवितेतील सूर्यप्रतिमा’ (१९९३), देवदासीः यल्लमाच्या जोगतिणी’, श्रीचक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्रः एक अभ्यास’ (१९९४), निवडक पु. ल.: एक आकलन’ (२०००), ‘कविताव्रती’ (२००१), ‘देशीयता ते जागतिकीकरण’ इत्यादी.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.