-20%
,

कळो न कळो रे (श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची समग्र कविता)

(1 customer review)
Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव :   कळो न कळो रे (श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची समग्र कविता)
संपादक  नांव : श्रीपाद अपराजित 
प्रकार : कवितासंग्रह 
किंमत : 499रु
पृष्ठ संख्या : 210
प्रथम आवृत्ती : 1 ऑक्टोबर 2021

399.00  499.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव :   कळो न कळो रे (श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची समग्र कविता)

Kalo N Kalo Re ( Shrinivas Ramchandra Upakhya Annasaheb Bobde Yanchi Samgra Kavita)
संपादक  नांव : श्रीपाद अपराजित Shripad Aparajit 
प्रकार : कवितासंग्रह 
किंमत : 499रु
पृष्ठ संख्या : 210
प्रथम आवृत्ती : 1 ऑक्टोबर 2021

२१ व्या शतकातील बहुसंख्य कवी समाजासाठी – रसिकांसाठीच कविता लिहितात. पण २० व्या शतकातील अनेक कवींची कविता ‘स्वान्त:सुखाय’ भूमिकेतूनच लिहिली गेली. त्यात कवी बोबडे यांची कविता लक्षवेधक ठरली.

समरांगणात आणि रतिरंगणात ती सारख्याच चैतन्याने चमकते. ‘ओळख झाली ज्यास स्वत:ची, वेद तयास कळो न कळो रे’ असे अंतर्लिन माणसाला अभयाचे मौलिक आश्वासन देणारी ही कविता खरेतर मराठी वान्ड्मयाभिरुचीच्या प्रवासातील एक लक्षणीय  कविता आहे.

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. मनोज साखरे, चंद्रपूर (store manager)

    अतिशय उत्तम हा कवितासंग्रह आहे. सर्वानी नक्कीच वाचवं…..

    मनोज साखरे, चंद्रपूर

    (0) (0)