Product Description

पुस्तकाचे नांव : कवितानिरूपणे Kavitanirupane
लेखकाचे नांव : सुधीर रसाळ Sudhir Rasal
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 201
पहिली आवृत्ती : 25 जून 2018

सुधीर रसाळांचा ‘कवितानिरूपणे’ हा कवितांच्या संहितासमीक्षापर लेखांचा संग्रह आहे. संहितासमीक्षा हा जरी समीक्षेचा पाया असला तरी मराठीत या प्रकारचे लेखन थोड्या प्रमाणात होताना दिसते.