-20%

काव्यप्रतीती


पुस्तकाचे नांव : काव्यप्रतीती
लेखकाचे नांव : वसंत आबाजी डहाके
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 254
पहिली आवृत्ती : 9 सप्टेंबर 2013

280.00  350.00 

पुस्तकाचे नांव : काव्यप्रतीती Kavyapratiti
लेखकाचे नांव : वसंत आबाजी डहाके Vasant Aabaji Dahake
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 254
पहिली आवृत्ती : 9 सप्टेंबर 2013

कवितेचा विचार करताना साहित्यशास्त्राबरोबरच समाजशास्त्र आणि सांस्कृतिक मानवशास्त्र यांचाही आधार घेतला पाहिजे. विशिष्ट काळातील सामाजिक-राजकीय-आर्थिक-धार्मिक घटना, त्या काळातील प्रभावी विचारप्रणाली, साहित्य-कलांविषयीचे दृष्टीकोण, साहित्याची परंपरा इत्यादी गोष्टींचा प्रत्यक्ष लिहिण्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतो.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.