Product Description

पुस्तकाचे नांव : काही शुभ्र कमळे Kahi Shubhra kamle 
लेखकाचे नांव : सुप्रिया अय्यर Supriya Ayyar 
प्रकार : ललित 
किंमत : 200रु
पृष्ठ संख्या : 127
पहली  आवृत्ती: 19 फेब्रुवारी 2020 

सुप्रिया अय्यर यांच्या अभिजात सर्जनशक्तीच्या निळ्या लाटांवर विहरणार्‍या शुभ्र कमळांचा हा मनोज अविष्कार. या ललितबधांत काही प्रत्येक्ष घटना आहेत, तर अनेक ठिकाणी त्यांच्या अंतस्ठ मनोवस्थेची हळुवार उकल आहे. ये जो जरासा साथ मिला है अशासारखे काही लेख काळजाला हात घालतात. तर हात्त मेल्या बोहार्या $$$ यासारखे मिश्किल लेख गालावर हसू फुलवितात.