-20%

गावझुला

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : गावझुला
लेखकाचे नांव : श्याम पेठकर
प्रकार : ललित
किंमत : 250 रु. 
पृष्ठ संख्या : 292
आवृत्ती : पहिली आवृत्ती

200.00  250.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : गावझुला gavzula
लेखकाचे नांव : श्याम पेठकर shyam pethkar
प्रकार : ललित
किंमत : 250 रु. 
पृष्ठ संख्या : 292
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 17 आॅक्टोबर 2009
ISBN : 978.81.7498.102.8
पुस्तकाच्या आतील माहिती :
पावले, ही पावले कुठे बरे जातात? मला याचा षोध घेऊ दे ! कुठेही पाहिले तरी मला पावलेच दिसतात. आकाशाच्या निळ्या मुलायम रेतीतसुद्धा पावलांचे ठसे उमटलेले दृष्टी जाते तेथवर ती त्यांचा पाठलाग करते. येथील या हवेत, वातावरणात, तुमच्या-माझ्या बोलण्यात, हसण्या-रडण्यात पावलांचे ठसे उमटलेले मला दिसतात. 

Category:

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “गावझुला”

There are no reviews yet.

SHOPPING CART

close