Product Description

पुस्तकाचे नांव : गुलामीची १२ वर्षे  Gulamichi 12 Varshe
लेखकाचे नांव : सॉंलोमन नॉरथप Soaloman Noarthap

अनुवाद :  जयंत कुलकर्णी Jayant Kulkarni

प्रकार : आत्मचरित्र
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 193
पहिली आवृत्ती : 6 जून  2019

सॉंलोमन यांना फसवून, त्यांना बेशुद्ध करून दोन गोरे इसम त्यांचं अपहरण करतात. त्यांना गुलाम म्हणून विकून टाकतात. तिथपासून सॉंलोमन यांच्या आयुष्याची परवड सुरु होते. जित्याजागत्या माणसांची विक्री कशी केली जात असे, त्याचं तपशीलवार वर्णन सॉंलोमन यांनी केलं आहे. अगदी लहान मुलांची आपल्या आईपासून होणारी ताटातून आणि त्यावेळी होणारा मातेचा आक्रोश वाचकाच्या अंगावर येणारा आहे.