पुस्तकाचे नांव : गोष्टीरूप डाॅ. राधाकृष्णन Gostirup Dr. Radhakrshan
लेखकाचे नांव : श्यामकांत कुळकर्णी Shyamkant Kulkarni
प्रकार : चरित्र
किंमत : 50 रु
पृष्ठ संख्या : 77
प्रकाशन दिनांक : 27 जुलै 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
ISBN : 81.7498.030. X
पुस्तकाच्या आतील माहिती :
स्वतंत्र भारताचे डाॅ. राधाकृश्णन् हे 10 वर्षे उपराष्ट्रपती होते. नंतर 1962 मध्ये भारताने त्यांना राश्ट्रपती हे सर्वोच्च मानाचे पद दिले. त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याचे कळल्यावर ब्रिटिश तत्त्वज्ञ लाॅर्ड बरट्रॅड रसेल यांना खूपच आनंद झाला होता. कारण ‘तत्त्वज्ञ यांनी राजेपद भूषवावे’ असे प्लेटो हा जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ म्हणाला होता असे हे डाॅ. राधाकृष्णन यांचे चरित्र.
There are no reviews yet.