Product Description

पुस्तकाचे नांव : चक्रव्यूह : एक अविस्मरणीय अनुभूती Chakravyuha : Ek Avismarniya Anubhuti
लेखकाचे नांव : अमर वझलवार व डॉ. अनिरुद्ध वझलवार Amar Vazalwar & Dr. Aniruddha Vazalwar
प्रकार : आत्मकथन
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 158
पहिली आवृत्ती : डिसेंबर 2018

नागपूरचे एकेकाळचे सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू श्री. अमरदादा वझलवार यांचे ‘चक्रव्यूह’ हे आत्मवृत्त वाचकांची जिज्ञासा पुरवणारे आणि म्हणून मनोरंजक आहे. प्रतिकूल परिस्थितीला धीमेपणाने सामोरे जाता येते हे सहजशैलीत सांगणारा हा आत्माविष्कार वाचनीय आहे.

– सौ. प्रज्ञा आपटे