Product Description

पुस्तकाचे नांव : चाफा लावीन तिथे, लाल! Chafa Lavin Tithe, Lal!
लेखकाचे नांव :  वसंत वाहोकर Vasant Vahokar 
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 350रु
पृष्ठ संख्या : 248
प्रथम आवृत्ती : 1 जानेवारी2021

आजच्या महानगरीय आणि शहराकडे वाटचाल करणार्‍या गावातील अनेकरंगी जीवनानुभवाचा वेध घेणार्‍या वाहोकर यांच्या कथांची मांडणी ही हटके आहे. म्हणजे त्यांच्या कथा या सलगपणे साकारत नाहीत, तर त्या तुकड्या-तुकड्यांनी आपला आकार घेत जातात. प्रेत्येक तुकड्यामधून नवीन रोचक, कथावस्तूला पूरक, त्यामध्ये नवे रंग भरणारा असा तपशील वाहोकर भरत जातात.