-20%
,

झाडी बोली भाषा आणि अभ्यास


640.00  799.00 

पुस्तकाचे नांव :  झाडी बोली भाषा आणि अभ्यास Zadi Boli : Bhasha Ani Abhyas  
लेखकाचे नांव : डॉ. हरिश्चंद्र बोरकर  Dr. Harishchandra Borkar 
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 308
किंमत : 799 रु
पहिली आवृत्ती : 25 जून 1998

पुनर्मुद्रण : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

मरहट् म्हणजे झाडी पट्टी हि व्युत्पत्ती पडताळून पाहता झाडी पट्टी म्हणजेच महाराष्ट्र आणि झाडी बोली म्हणजेच आद्य मराठी या निष्कर्षाप्रत यायला कोणताच प्रत्यवाय उरत नाही अशा या झाडी बोलीचे भाषाशास्त्रीय स्वरूपहीआता विव्दानांसमक्ष सदर होत आहे.

      या ग्रंथाचे दोन भाग असून पहिल्या भागात झाडी बोलीचे सर्व स्तरावरील स्वरूप सविस्तर सांगितले आहे. दुसऱ्या भागात या बोलीतील लोककथा, लोकगीते, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, इ. संदर्भ देऊन एक मोठा (सुमारे ५०,००० शब्द) शब्दसंग्रह शेवटी दिला आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.