Product Description

पुस्तकाचे नांव : टवाळकी Tawalki
लेखकाचे नांव : उन्मेष नी. देशमुख Unmesh N. Deshmukh
प्रकार : कथा
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 157
पहिली आवृत्ती : 9 डिसेंबर 2007

श्री. उन्मेष नी. देशमुख हे उद्याचे उदयोन्मुख विनोदी लेखक आहेत, याची साक्ष त्यांच्या या ‘टवाळकी’ नावाच्या पुस्तकातून नक्कीच पटते. त्यांच्या लेखनाबाबत ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार नाही. तर त्यांनी सरळसरळ विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘टवाळा आवडे विनोद’ अशी म्हणच आहे आणि त्यांनी आपल्या पुस्तकाला ‘टवाळकी’ हे नाव दिलेले आहे.