Product Description

पुस्तकाचे नांव : ‘‘डाॅक्टर मला वाचवा’’ पडण्यापासून
लेखकाचे नांव : डाॅ. संजय बजाज dr sanjay bajaj
प्रकार : आरोग्यशास्त्र doctor mala vachava
किंमत : 200 रु. padnyapasun
पृष्ठ संख्या : 155
प्रकाशन दिनांक : 27 नोव्हेंबर 2016
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘‘डाॅक्टर मला वाचवा’’ पडण्यापासून – हे डाॅ. संजय बजाज यांचे वृद्धत्वावर पाचवे पुस्तक. सध्या जगभर आयुर्मान वाढल्यामुळे ‘वृद्धांनी पडणे किंवा पडण्याची भीती वाटणे’ हा एक विशेष महत्वाचा विषय झाला आहे. तेव्हा काळाची गरज ओळखून अमेरिकेला तीन वेळा आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने, पडण्याचे एक मुख्य कारण म्हणजे हाडे ठिसूळ होणे.