Product Description

पुस्तकाचे नांव : तरुण दिसा व सुंदर असा (Tarun Disa Va Sundar Asa)
लेखकाचे नांव : डॉ. ऊर्मिला चाकूरकर (Dr. Urmila Chakurkar)
प्रकार : आरोग्य विषयक
पृष्ठसंख्या : 116
किंमत : 60 रु.
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2016
प्रकाशन : ख्याती प्रकाशन
पुस्तकाचा आकार : 4″ x 6.5″

सौंदर्य आणि आरोग्य या निसर्गदत्त देणग्या असल्या तरी आपण आहे त्या व्यक्तिमत्त्वाला सुंदर करू शकतो आणि आरोग्य पूर्ण जीवन जगू शकतो. त्यामुळे त्या धडपडीतून हे पुस्तक लिहिण्याचा विचार जन्माला आला.

– डॉ. ऊर्मिला चाकूरकर