तृतीय रत्न : महात्मा फुले कृत


पुस्तकाचे नांव : तृतीय रत्न : महात्मा फुले कृत
लेखकाचे नांव : संपादन: डाॅ. मदन कुलकर्णी
प्रकार : चरित्र

किंमत : 75 रु.
पृष्ठ संख्या : 80
आवृत्ती : पहिली आवृत्ती

75.00 

पुस्तकाचे नांव : तृतीय रत्न : महात्मा फुले कृत Trutiy Ratn 
लेखकाचे नांव : संपादन: डाॅ. मदन कुलकर्णी Dr. Madan Kulkarni
प्रकार : चरित्र

किंमत : 75 रु.
पृष्ठ संख्या : 80
प्रकाशन दिनांक : 1 जानेवारी 2010
आवृत्ती : पहिली आवृत्ती
ISBN : 978.81.7498.105.9
पुस्तकाच्या आतील माहिती : महात्मा जोतिबा गोविंदराव फुले हे महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या युगारंभ काळातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. जीवनाची प्रगती शिक्षणानेच होऊ शकते, शिक्षण हाच जीवनाचा आधार आहे, हे लक्षात घेऊन स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. सामाजिक परिवर्तनाची त्यांना ओढ होती. त्यांच्या ‘तृतीय रत्न’ हे  नाट्यपर लेखनातून या साऱ्याच गोष्टीचे प्रतिबिंब पडलेले आढळते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.