Product Description

पुस्तकाचे नांव : दंभस्फोट Dambhsphot
लेखकाचे नांव : डॉ. ना. भा. खरे Dr. N. B. Khare            अनुवाद : डॉ. श्री. प्र. कुलकर्णी Dr. S. P. Kulkarni
प्रकार : कथा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 308
दुसरी आवृत्ती : 26 फेब्रुवारी 2019

भारताच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या शीर्षस्थ नेत्यांच्या अनीतीचा दंभस्फोट हा प्रस्तुत खळबळजनक ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. 

तत्कालीन राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व डॉ. ना. भा. खरे यांचे हे झणझणीत आत्मवृत्त एक विश्वसनीय राजकीय दस्ताऐवज म्हणूनही महत्त्वाचे आहे.