-20%
,

दर्दपूर


पुस्तकाचे नांव : दर्दपूर 
लेखकाचे नांव :  क्षमा कौल

अनुवाद : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे  

प्रकार : कादंबरी 
किंमत : 450रु
पृष्ठ संख्या : 395
पहिली  आवृत्ती :  23 जुलै  2021

360.00  450.00 

पुस्तकाचे नांव : दर्दपूर Dardpoor 
लेखकाचे नांव :  क्षमा कौल Kshama Koul 

अनुवाद : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे Dr Vasudha Sahasrabuddhe 

प्रकार : कादंबरी 
किंमत : 450रु
पृष्ठ संख्या : 395
पहिली  आवृत्ती :  23 जुलै  2021

काश्मीरला आपण नंदनवन म्हणतो. कला, साहित्य, संस्कृतीचा अनुपम वारसा असलेलं तसेच निसर्गाचा वरदहस्त   लाभलेलं हे  स्वर्गीय राज्य. काही वर्षांपूर्वी विविध सरोवरे, फुला-फळांचे बगीचे, सुंदर देवालयं आणि रूपवान स्त्री – पुरुष प्रेमाने-आनंदाने राहात होते. आता तेथे फक्त आतंक, भय आणि निराशा आहे.

असं म्हणतात की धर्म माणसांना जोडतो, जगायला आधार देतो. नव्या सुंदर पर्वाचा संदेश देत राहातो.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.