-20%
,

द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड

(1 customer review)

पुस्तकाचे नांव : द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड
लेखकाचे नांव : डॉ. सतीश पावडे
प्रकार : संशोधन
किंमत : 300 रु
पृष्ठ संख्या : 153
पहिली आवृत्ती : 2 सप्टेंबर 2018 (श्रीकृष्ण जयंती)

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव : द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड The Theatre of the Absurd
लेखकाचे नांव : डॉ. सतीश पावडे Dr. Satish Pawde
प्रकार : संशोधन
किंमत : 300 रु
पृष्ठ संख्या : 153
पहिली आवृत्ती : 2 सप्टेंबर 2018 (श्रीकृष्ण जयंती)

‘द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड’ ही मिथ्यावादाची नाट्याभिव्यक्ती आहे. खरे म्हणजे ही मार्टीन एस्लीनने अल्बेर कामूंंच्या मिथ्यावादावर ही संकल्पना उभी केली. पण ‘द थिएटर ऑफ अॅॅब्सर्ड’ ही कुठलीही सुसंघटीत चळवळ नव्हती, संघटना नव्हती की वादासाठी जन्मास आलेली सुनियोजित स्कूलही नव्हती. नाट्याभिव्यक्तीत अपरिहार्यपणे स्थान मिळाले.

Based on 1 review

3.0 overall
0
0
1
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. राजेश कोलते, डहाणू (store manager)

    मिथ्यावादावरचं अप्रतीम पुस्तक.

    राजेश कोलते, डहाणू

    (0) (0)