Product Description

पुस्तकाचे नांव : नव्वदोत्तर मराठी साहित्य Navadottar Marathi Sahitya
लेखकाचे नांव : डॉ. अजय कुळकर्णी व इतर Dr. Ajay Kulkarni & Others
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 252
पहिली आवृत्ती : 14 जानेवारी 2018

वैयक्तिक म्हणून दुर्लक्षित झालेल्या अनेक समस्या गेल्या 25 वर्षात सामाजिक समस्या म्हणून अक्राळविक्राळ रूप धारण करून आहेत. स्वाभाविकच साहित्यातून त्याची प्रतिक्रिया उमटताना दिसते. संस्कार, नैतिकता यांच्या आधारानेच देशाची एकात्मताही टिकणार आणि अस्तित्वही.