पुस्तकाचे नांव : नाट्यत्रिदल लेखकाचे नांव : सौ.सुनंदा सुरेश साठे प्रकार : नाटक पृष्ठसंख्या : 164 किंमत : 250रु पहिली आवृत्ती : 2 जानेवारी 2019 प्रकाशक : विजय प्रकाशन
पुस्तकाचे नांव : नाट्यत्रिदल Natyatridal लेखकाचे नांव : सौ.सुनंदा सुरेश साठे Sou. Sunanda Sathe प्रकार : नाटक पृष्ठसंख्या : 164 किंमत : 250रु पहिली आवृत्ती : 2 जानेवारी 2019 प्रकाशक : विजय प्रकाशन
आपल्या देशाला नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशी खूप मोठी वैभवी परंपरा लाभलेली आहे. एकमेकींच्या गळ्यात गळे घालून सुखाने नांदणार्या ह्या कलांमुळे मानवी आयुष्यात रम्यता, मनोरंजन, उद्बोधन आणि सौंदर्य प्राप्त होत असते.
There are no reviews yet.