Product Description

पुस्तकाचे नांव : पाश्चात्य सौंदर्यशास्त्र Pashchchatya Saundaryshastra
लेखकाचे नांव : डॉ. विनोद इंदूरकर Dr. Vinod Indurkar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 214
पहिली आवृत्ती : 6 ऑगस्ट 2012

डॉ. लिट् (ललितकला) या सर्वोच्च उपाधीने विभूषित डॉ. विनोद इंदुरकर ललितकलांचे गाढे अभ्यासक आहेत. पंचवीस वर्षे ललितकलांच्या स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललितकला विभागात त्यांनी मार्गदर्शन केले.