Product Description

पुस्तकाचे नांव : पोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा Post Box No. 203 Nalasopara
लेखकाचे नांव : चित्रा मुद्गल Chitra Mudgal                 

अनुवाद : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, माधवी जोग Dr. Vasudha Sahasrabuddhe, Madhavi Jog

प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 208
पहिली आवृत्ती : 8 फेब्रुवारी 2019

ही कादंबरी किन्नरांच्या जीवनातील दु:ख, वेदना, संघर्ष आणि स्वप्न साकारणारी आहे. आपल्याच घरातून हाकललेल्या विनोदची मर्मांतक पीडा त्याने आपल्या आईला लिहीलेल्या पत्रातून व्यक्त होते. खरं तर ‘हिजडा’ हा शब्द शिवीच आहे. त्याला किन्नर म्हटल्यावरही अपमान होतोच.