प्रकाशाचा दिवा


पुस्तकाचे नांव : प्रकाशाचा दिवा
लेखकाचे नांव : गणेश भाकरे
प्रकार : बालकविता संग्रह
किंमत : 50 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती

50.00 

पुस्तकाचे नांव : प्रकाशाचा दिवा Prakashacha Diva
लेखकाचे नांव : गणेश भाकरे Ganesh Bhakre
प्रकार : बालकविता संग्रह
किंमत : 50 रु
पृष्ठ संख्या : 58
प्रकाशन दिनांक : 18 जानेवारी 2017
आवृत्ती : पहिली आवृत्ती

‘मनात दाटलेल्या उत्कट भावनांचा उत्स्फुर्त अविष्कार म्हणजे काव्य’ जगविख्यात आंग्ल कवी वर्ड्सवर्थ यांनी काव्याची ही केलेली परिभाषा गणेश भाकरे यांच्या प्रत्येक कवितेतून प्रखरपणे व्यक्त होते. स्वानुभाव व सभोवतालच्या संवेदनशील मनाने जपलेली भावना प्रामाणिकपणे अभिव्यक्त केल्यास ती वाचकांच्या काळजाला भिडते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “प्रकाशाचा दिवा”

There are no reviews yet.

SHOPPING CART

close