Product Description

पुस्तकाचे नांव : प्रतीक्षा Pratiksha
लेखकाचे नांव : दिलीप अलोणे Dilip Alone
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 120 रु
पृष्ठ संख्या : 85
दुसरी आवृत्ती : 25 ऑगस्ट 2017

कथा निर्मितीचा अन्वयार्थ समजून घेताना किंवा कलाकृतीच्या निखळ मनाने आस्वाद घेताना वाचक – रसिकाचे मन, भावना आणि विचार विशिष्ट स्थल, काळ आणि परिसरातून जन्मलेल्या मानवीमूल्य अथवा जीवनमूल्यांशी एकरूप होणं आवश्यक असतं.