Product Description

पुस्तकाचे नांव : प्रवाह आणि प्रपात Pravah Aani Prapat
लेखकाचे नांव : डॉ. लीना निकम Dr. Leena Nikam
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 182
पहिली आवृत्ती : 21 एप्रिल 2011

 ग्रामीण साहित्य हा प्रवाह, दलित साहित्य हा प्रवाह हे त्यातलेच; नवीन प्रमेय प्रसवणारे. ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातला प्रपात म्हणून रा. रं. बोराडे यांचा धबधब्यासारखा अभ्यास करणाऱ्या डॉ. लीना निकम यांचं हे लेखन धारणेच्या ध्रुवाचा वेध घेणारं आहे. असा अभ्यासक लेखकाला लाभणं फार लोभाचं असतं. डॉ. लीना यांचा अभ्यास त्या आनंदाचा आहे.

– फ. मु. शिंदे