Product Description

पुस्तकाचे नांव : प्रस्तराचे स्वप्नभोग Prastarache Swapnbhog
लेखकाचे नांव : प्रमोदकुमार अणेराव Pramodkumar Anerao
प्रकार : कविता
किंमत : 90 रु
पृष्ठ संख्या : 85
पहिली आवृत्ती : 17 जून 2010

प्रमोदकुमारांची कविता जीवन विषयक एका तीव्र अस्वस्थ गांभीर्याची कविता आहे. शहरी-ग्रामीण यांतील वास्तवभिन्नता अबाधित राखूनही ही कविता त्या भिन्नतेच्या पलीकडे जाते.  या कविता एकाच वेळी आत्मलक्ष्यी व समूहलक्ष्यी ठरतात; म्हणजे व्यक्तीविशिष्टता जपूनही सामाजिकतेचे भान प्रकट करतात.