Product Description

पुस्तकाचे नांव : प्रार्थना Prarthana
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. शैलजा रानडे Dr. Shailaja Ranade
प्रकार :  विविध
पृष्ठ संख्या : 58
किंमत : 50 रु.
पहिली आवृत्ती : 23 फेब्रुवारी 2017
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

ज्या देवतेची प्रार्थना करावयाची तिच्या प्रसन्नतेसाठी, तिच्या कृपासंपादनासाठी तिची स्तुती करणे, तिला नमस्कार करणे, तिच्या दातृत्वाचे आणि दयालुत्वाचे गुणगान करणे व तसे दाखले देणे, तिच्या ठिकाणी अनन्य शरणागती व्यक्त करणे, स्वतःची अगतिकता तिला सांगणे, आपला श्रद्धाभाव व्यक्त करणे, तिच्यावरील पूर्ण विश्वास प्रगट करणे यासारख्या अनेक बाबींचा अवलंब प्रार्थनेत केलेला असतो. या सर्व गोष्टींचा प्रत्यय या पुस्तकात येतो.