Product Description

पुस्तकाचे नांव : मनातील रुग्णानुबंध Manatil Rugnanubandh
लेखकाचे नांव : मनिषा नागरे Manisha Nagre
प्रकार : कथा
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 101
दुसरी आवृत्ती : 25 मार्च 2018

मनिषा नागरे यांच्या या कथा, मनाच्या कुपीत हळुवारपणे जपून ठेवलेल्या हळव्या आठवणींचे पिंपळपान आहे. मर्मबंधातली ही ठेव एका अनावर आर्ततेने येथे शब्दातून प्रगटते आणि वाचकालाही त्या स्मरणरंजनात गुंतवून जाते.