Product Description

पुस्तकाचे नांव : मराठीच्या अध्यापनाची विचारसूत्रे Marathichya Adhyapanachi Vicharsutre
संपादक : डॉ. राजेंद्र नाईकवाडे Dr. Rajendra Naikwade
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 220 रु
पृष्ठ संख्या : 205
पहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2008

‘मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेशन’ हा मराठीतील शिक्षकांचा एक मोठा विशेष आहे.या अधिवेशनाचे फार मोठ्या सोहळ्याचे स्वरूप आज धारण केलेले आहे. त्यामुळे अधिवेशनाचे आकर्षण जसे वाढत गेले, तसेच या अधिवेशनाबद्दलची प्राध्यापकांची आत्मीयताही वाढलेली दिसत आहे.