Product Description

पुस्तकाचे नांव : मराठीच्या अध्यापनाची विचारसूत्रे Marathichya Adhyapanachi Vicharsutre
संपादक : डॉ. राजेंद्र नाईकवाडे Dr. Rajendra Naikwade
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 289
द्वितीय  आवृत्ती : 14 जाानेवारी 2020

उत्तम श्रोता झाल्याखेरीज उत्त्म वक्ता होऊ शकत नाही.

रंगसंगतीची अचूक जाणीव असल्याशिवाय चित्रकार  होऊ शकत नाही. चांगले स्वरज्ञान कमावल्याखेरीज गायक होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आजन्म विद्यार्थी असल्याशिवाय उत्त्म शिक्षक होऊ शकत नाही. विशेषत: अभिजात वाड्मयाच्या अध्यापन ही वाड्न्मयाच्या निर्मितीसारखीच एक सर्जनशील प्रक्रिया आहे