-20%
,

महाकवी श्रीकालिदास रचित मेघदूत  


पुस्तकाचे नांव :   महाकवी श्रीकालिदास रचित मेघदूत 
लेखकाचे नांव :  डॉ. वसुधा वैद्य 
प्रकार : संस्कृत 
किंमत : 200रु
पृष्ठ संख्या : 138
प्रथम आवृत्ती : 15 ऑक्टोबर 2021 (विजयादशमी)

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव :   महाकवी श्रीकालिदास रचित मेघदूत Mahakavi Shrikalidas Rachit Meghdoot 
लेखकाचे नांव :  डॉ. वसुधा वैद्य Dr. Vasudha Vaidya
प्रकार : संस्कृत 
किंमत : 200रु
पृष्ठ संख्या : 138
प्रथम आवृत्ती : 15 ऑक्टोबर 2021 (विजयादशमी)

महाकवी कालिदासाचे मेघदूत हे खण्डकाव्य जागतिक साहित्यातील अजरामर रचना आहे. ही विप्रलंभ शृंगाराची रचना असून संस्कृत काव्य विश्वातील पायंडाभूत आगळी रचना आहे. असाच एक आगळा वेगळा, साहित्यिक प्रयोग डॉ. वसुधा वैद्य यांनी केला आहे. आजवर समश्लोकी समवृत्तांत झाल्याचे अधिकांश वाचनात येते. पण वसुधाताईंनी प्रथमच अभंग या आकृतिबंधात मेघदूताला वाचकांच्या आस्वादासाठी प्रस्तुत केले आहे. 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “महाकवी श्रीकालिदास रचित मेघदूत  ”

There are no reviews yet.