Product Description

पुस्तकाचे नांव : महाभारतातील प्रासंगिक कथा Mahabharatatil Prasangik Katha
लेखकाचे नांव : प्रा. डॉ. शैलजा रानडे Dr. Shailaja Ranade
प्रकार :  कथा
पृष्ठसंख्या : 62
किंमत : 50 रु.
पहिली आवृत्ती : 23 फेब्रुवारी 2017
प्रकाशक : ख्याती प्रकाशन

महाभारत म्हणजे अनेक कथांची खाण आहे. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या अनेक म्हणी आणि वाक्प्रच्रार महाभारतातील प्रसंगावरच आधारलेल्या आहेत. भीष्म प्रतिज्ञा, हा सूर्य हा जयद्रथ यांसारखे वाक्प्रचार ज्या प्रसंगावरून रूढ झाले, त्या प्रसंगांना कथारूप देऊन प्रस्तुत करण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे आणि कथांच्या माध्यमातून महाभारताची थोडीतरी ओळख बालवाचकांना व्हावी, हा हेतू आहे.