Product Description

पुस्तकाचे नांव : माणसं मरायची रांग Manas Marayachi Rang
लेखकाचे नांव : डॉ. सुधीर देवरे Dr. Sudhir Deore
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 128
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2019

‘माणसं मरायची रांग’ हे पुस्तक म्हणजे डॉ. सुधीर रा. देवरे यांनी लिहिलेला कथासंग्रह. त्यांचे लिखाण सातत्याने सुरु असते. त्यांच्या चिंतनाचा एकच एक विषय नाही . ह्या कथासंग्रहात विविध विषयांवर लिहिलेल्या पंचवीस कथांचा संग्रह केला आहे.