-20%
,

मुठीतील वाळू 

(1 customer review)

पुस्तकाचे नांव :  मुठीतील वाळू 
लेखकाचे नांव : अजय चिकाटे 
प्रकार : कवितासंग्रह 
किंमत : 200रु
पृष्ठ संख्या : 112
प्रथम आवृत्ती : 22 फेब्रुवारी 2021

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव :  मुठीतील वाळू Muthitil Valu
लेखकाचे नांव : अजय चिकाटे Ajay Chikate 
प्रकार : कवितासंग्रह 
किंमत : 200रु
पृष्ठ संख्या : 112
प्रथम आवृत्ती : 22 फेब्रुवारी 2021

समाज, सामाजिकता आणि व्यक्तिगतत यांचे अभिन्नत्व हे आजच्या जगण्याचे जे रसायन आहे ते अजय चिकाटे यांच्या कवितेतून सहजपणे स्व-रूप होऊन अवतरते. अजय चिकाटे यांच्या या कवितासंग्रहाने मराठीला पोत्त्क, समंजस, विवेकी, सम्यक, संयत अशा काव्यपोताची वेगळीच कविता दिलेली आहे.

 

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

  1. Neha

    खूप छान . एकदा नक्कीच वाचा .

    Neha

    (0) (0)