Product Description

पुस्तकाचे नांव : वाचनसंस्कृती : आक्षेप आणि अपेक्षा Vachansanskruti :Aakshep Aani Apeksha
लेखकाचे नांव : नरेंद्र लांजेवार Narendra Lanjewar
किंमत : 150 रु. aakshep
पृष्ठ संख्या : 103

प्रकाशन दिनांक : 14 नोव्हेंबर 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती : या पुस्तकामध्ये श्री. नरेंद्र लांजेवार यांनी मांडलेले विचार हे त्याच्या अनुभव आणि चिंतन यामधून प्रकटलेले आहेत. यामध्ये त्यांनी वाचन संस्कृतीविषयी विशेषतः महाराष्ट्राबाबत उपस्थित केलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न केल्यास ते निश्चितपणे सुटतील.